मुद्रा मीडियाटेक बरोबर जोडले गेलेल्यांमध्ये
गेली अनेक वर्षे पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असलेल्या कुशल माध्यमकर्मींचा समावेश आहे.
याच बरोबर उत्तम राजकीय विश्लेषक,
सोशल मीडिया कॅम्पेनर्स,
छायाचित्रकार,
व्हिडिओग्राफ़र,
ग्राफ़ीक डिझायनर्स
यांचे पुरेसे पाठबळ आमच्याकडे आहे.
No comments: