मतदार नियोजन सॉफ्टवेअर वापरुन मतदारसंघ नियोजन करणे, आपण केलेली कामे आणि राबविलेले उपक्रम अनोख्या पध्दतीने मतदारांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी ग्राफ़ीक्स आणि व्हिडिओज सारख्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचणे, प्रचाराचे निवेदन आणि गाणी बनवणे, बूथ नियोजन करणे, तुमच्या मतदारसंघचा सर्व्हे करणे, मोबाईल नंबरचा डेटा गोळा करणे. निवडणूक प्रचारादरम्यान लागणारे झेंडे, बॅच, बिल्ले देणे. आपले अहवाल तयार करणे, अहवाल आणि इतर प्रचार साहित्य प्रिंटिंग करणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या आपण आमच्यावर सोपवून आपण आपल्या मतदारसंघात निर्धास्तपणे वेळ देऊ शकता.
निवडणूक लढविण्यासाठी
Reviewed by ANN news network
on
November 21, 2021
Rating:
No comments: